Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांची टीका

Uddhav Thackeray  : उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.   "परिवारातले समजून मी यांच्यावर अंधविश्वास ठेवला हीच माझी चूक झाली. समजा मी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं? त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय. स्वतःची तुलना शिवसेनाप्रमुखांशी करत आहेत, ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे. असं संजय राऊत म्हणाले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola