Devendra Fadnavis Vs Nana Patole : फडणवीसांचं वक्तव्य बेजबदारपणाचं, नाना पटोलेंचं वक्तव्य
Continues below advertisement
Devendra Fadnavis Vs Nana Patole : फडणवीसांचं वक्तव्य बेजबदारपणाचं, नाना पटोलेंचं वक्तव्य
घोसाळकर गोळीबार प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर निषाणा साधला जातोय.. तर सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटातील गँगवॉर म्हणत ठाकरे गटावरच आरोप केला जातोय. पाहूया गोळीबारावरुन कशा आरोपांच्या फैरी झाडल्या जातायत.
Continues below advertisement