देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांना शुभेच्छा

आज 22 जुलै.... विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन दिग्गज नेत्यांचा वाढदिवस.... या निमित्तानं दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. पुण्यनगरी या वृत्तपत्रातील लेखात दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं कौतुक केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना काय शुभेच्छा दिल्यात पाहुयात......

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola