Devendra Fadnavis Amravati Speech : लोकसभेला विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केला; फडणवीसांची टीका

Continues below advertisement

Devendra Fadnavis Amravati Speech : लोकसभेला विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केला; फडणवीसांची टीका
 आपली लढाई तीन पक्षासोबत नव्हती तर चवथा होता नरेटिव्ह.. फक्त खोटं बोलून बोलून नरेटिव्ह पसरवले.. आपली काही मत त्याठिकाणी कमी झालं.. आपल्याला 43.6 टक्के तर त्यांना 43.9 टक्के होते.. केवळ दोन लाख मतं कमी पडले..  400 पार कशाला तर संविधान बदलायचं असा खोटा प्रचार केला..  काही तथाकथित जणांनी प्रचार केला की आपलं आरक्षण हे काढणार.. पण राज्यघटना बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही.. लोकसभेत यावेळी खूप मोठ्या रांगा लागल्या होत्या.. नवनीत राणा ताई तुम्ही पडल्या पण खूप जणांना आनंद झाला.. नवनीत राणा पडल्या तेव्हा राजकमल चौकात काय झालं हे आपण पाहिलं... आम्ही योजना तयार केल्या.. पण कोणी विभागाचं काम करत असेल तर आपण लक्ष ठेवले पाहिजे.. आमचं विरोध जाती धर्माला नाही, सर्वांना संधी मिळाली पाहिजे.. फक्त एकालाच असं चालणार नाही.. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत.. लाडकी बहीण योजना आणली की यांची घाबरली.. काँग्रेस वाले कोर्टात गेले.. आम्ही नाही फेऊ शकत म्हणतात मग राहुल गांधी खटाखट कुठून देणार होते.. हे सरकार बहिणीच्या मागे उभा आहे.. महिलांना एसटीमध्ये सवलत दिली तर एसटीत महिलांचा प्रवास वाढला.. 8 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले.. संत्रा साठी पण घोषणा केली.. पण त्यात बदलाव केला आणि आता थेट शेतकऱ्यांना अनुदान देणार... रिद्धपुर मध्ये मराठी भाषा विद्यापीठ करतोय.. हनुमान व्यायाम मंडळाला पण मोठा दर्जा दिला.. 79 सिंचन प्रकल्प अमरावती आणि लातूर विभागात राबविले ज्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार..  वैनगंगा आणि पैनगंगा प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना याचा भविष्यात खूप फायदा होईल...  आपण जर मैदानात उतरलो तर भगवा फडकल्या शिवाय राहणार नाही..  काहीजण सत्तेत आले की पैसे कमावतात आणि सत्ता गेली की, यांना गरीब आठवतात.. सत्ता1गेली की यांचे पोपट बोलायला लागतात..  यांना सत्ता फक्त पैशासाठी पाहिजे..  आता फक्त मैदानात उतरा..

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram