Devendra Fadnavis: पराभव दिसतोय म्हणून अजितदादा बोलतायत- फडणवीस ABP Majha
गेल्या आठवड्यात शिंदे सरकारने नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारच्या लोकप्रतिनिधींमधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय शिंदे सरकारनं बदलला. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केलीय. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडता, मग मुख्यमंत्रीही थेट जनतेमधून निवडा अशी टीका अजित पवारांनी केली. याच टीकेला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही उत्तर दिलं.
Tags :
Ajit Pawar Mayor Maha Vikas Aghadi Government Leader Of Opposition Shinde Government Criticism Of Govt. Lok Prati Funds