Devendra Fadnavis : जयंत पाटील कायम मस्करी करतात, फडणवीसांचा जयंत पाटलांना टोला

Continues below advertisement

Devendra Fadnavis : जयंत पाटील कायम मस्करी करतात, फडणवीसांचा जयंत पाटलांना टोला
सिंचन घोटाळ्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय...अजित पवारांना फाईल दाखवून भाजपनं १० वर्ष ब्लॅकमेल केलं असा आरोप जयंत पाटलांनी केलाय.  अजितदादांनी आर आर पाटलांंवर केलेल्या आरोपांचा दाखला देत त्यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत हा आरोप केलाय. त्यावर ब्लॅकमेल केलं असतं तर मी १० वर्ष थांबलो असतो का?, असा पलटवार अजित पवारांनी केलाय. 
तर जयंत पाटलांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram