Lonavla Devendra Fadanvis: फडणवीसांना स्मशानभूमीची भीती? ABP Majha
स्मशानभूमीच्या उद्घाटनाला चला म्हटलं की थोडी भीतीच वाटते” असं मिश्किल वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय.लोणावळ्यात ते एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा नागपुरचे महापौर होते तेव्हा त्यांच्या हस्ते एका स्मशानभूमीच्या झालेल्या उद्घाटनाचा किस्सा त्यांनी स्वतः सांगितला..