Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ लाख ६६ हजार बहिणींना पाठवले पत्र सर्व बहिणींच्या नावाने लिहिले पत्र लाडक्या देवाभाऊची लाडक्या बहिणींना पत्रातून साद बहिणींच्या पाठिशी खंबीर उभे राहण्याची देवाभाऊची पत्रातून ग्वाही लाडकी बहिण योजना, एसटी तिकिटात सवलत, लेक लाडकी योजनेचा देवाभाऊंनी पत्रातून दिला दाखला महाराष्ट्राच्या विकासासाठी यापुढे सोबत राहण्याचे देवाभाऊचे आवाहन