Devendra Fadanvis PC : पंतप्रधानांशी ज्या विषयांवर चर्चा केली त्यापैकी अनेक विषय हे राज्याच्या अखत्यारितीत : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारसोबत संवाद सुरु केल्याचा आनंद असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की केंद्राकडून शक्य तितकी मदत राज्याला नक्की मिळेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola