Devendra Fadanvis Nagpur : आमच्या उमेदवारांंना चांगला प्रतिसाद मिळतोय - फडणवीस

Continues below advertisement

Devendra Fadanvis Nagpur : आमच्या उमेदवारांंना चांगला प्रतिसाद मिळतोय - फडणवीस
हा जिंकण्याचा रथ आहे, आणि आता - हार म्हणजे फक्त गळ्यात घालायचा हार ( हार हातात घेऊन)  - गेल्या वेळी पश्चिम नागपूर थोड्या मतांनी राहून गेली यावेळी कसर पूर्ण करणार  - गेल्यावर उत्तर नागपूर मध्ये आपल्याला काँग्रेस ने हरविले नाही तर फेक नेरेटिव्ह ने हरविले आता आपण तयारी केली आहे -  प्रवीण दटके आता पर्यंत विधान परिषद आमदार होते ते आता विधानसभा आमदार होणार आहे  - पक्षा साठी काम केलेले आता आमदार होणार आहे - नागपूर मध्ये काँग्रेसचा सुपडा साफ करणार, त्यांना एकही गोल मारू देणार नाही 60 ने आपण जिंकू असा  संकल्प केला आहे... - दिवसरात्र काम करून उमेदवार निवडून आणा...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram