Devendra Fadanvis Full Speech On Farmer : अवकाळीग्रस्तांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं- फडणवीस
Continues below advertisement
गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी अवकाळी पावसानुळं पुन्हा संकटात सापडला आहे. त्यामुळं राज्य शासनानं लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात धानाची मोठ्या प्रमाणावर शेती करण्यात येते. मोरगाव अर्जुनी तालुक्यात शेतकरी मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. वादळी वाऱ्यानं ते मका पीक जमीनदोस्त झालं आहे.
Continues below advertisement
Tags :
Drought State Government Farmer Gondia Demand Help Crop Agriculture Panchnama Crisis Landlordism