Devendra Bhuyur Narco Test : देवेंद्र भुयारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी, सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण
abp majha web team
Updated at:
05 Jan 2023 06:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअपक्ष आमदार देवेंद्र भुयारांची नार्को टेस्ट करण्याच्या मागणीसाठी अमरावतीतल्या वरुडमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण. २०१९ ला विधानसभा प्रचारादरम्यान भुयार यांचं वाहन अडवून सहा अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आणि वाहनाची जाळपोळ केल्याची झाली होती तक्रार