Devednddra Fadnavis House Protest :फासेपारधी समाजाच्या विद्यार्थ्यांचे फडणवीसंच्या घराबाहेर आंदोलन

Continues below advertisement

Devednddra Fadnavis House Protest : फासेपारधी समाजाच्या विद्यार्थ्यांचे फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन

फासेपारधी समाजाची अनाथांची शाळा समृद्धी महामार्गाच्या उध्वस्त झाली. शासनाने पर्यायी शाळा दिली नसल्यामुळे फासे पारधी समाजाच्या विदयार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या शासकीय निवास्थान देवगिरी समोर शाळा भारावली  या विद्यार्थ्यांची शाळा मंगरूळ चव्हाळा येथे शाळा होती  शाळेच्या पुनरबंधनिसाठी 6 कोटी रुपयांचे आश्वासन दिले होते   सीएसआर फंड मधून 51 लाख पैकी 34 लाख मिळाले   8 एकर जागेची मागणी पूर्ण झाली नाही   मंत्रालयात फाईल्स अडकलेल्या आहेत   उपमुख्यमंत्री यांचं शासकीय निवासस्थानी देवगिरीवर फासे पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात आली आहे   अमरावती जिल्ह्यातून विद्यार्थी पालकांसह देवगिरीवर दाखल झाले आहेत   मतीन भोसले यांच्या नेतृत्वात देवीरीवर ठीय्या आंदोलन   3 शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram