Shinde Group VS Thackeray On Election Commission: निवडणूक आयोगात शिवसेनेच्या उत्तराचे तपशील 'माझा'वर
अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागतायत असा सवाल ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केलाय.... ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या याचिकेत युक्तिवाद सुरु आहे....शिवाय शिंदेंनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही असं ठाकरे गटानं म्हंटलंय...
Tags :
Election Commission Claim Thackeray Candidates Symbol : Uddhav Thackeray Shinde Group Andheri By Election Arguments Party Chief Post Without Permission