CoronaVirus Outbreak | कोरोना व्हायरसचा राज्यात एकही रुग्ण नाही : राजेश टोपे
Continues below advertisement
कोरोना व्हायरसची देशभरात दहशत पसरलेली असताना राज्यात कोरोना बाधित एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस संशयित रुग्णांच्या तपासण्या सुरु आहेत. मात्र अद्याप कुणीही पॉझिटिव्ह आढळलेलं नाही. त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नाही, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
Continues below advertisement