Kolhapur Panhal Gad : पन्हाळगडावरील तानपीर मजारीची अज्ञातांकडून नासधूस
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावरील ऐतिहासिक तानपीर मजारीची रात्री अज्ञात समाजकंटकांनी नासधूस. पन्हाळगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. पर्यटकांना पन्हाळ्यावर प्रवेशबंदी.
Continues below advertisement