Nirbhaya Mother : कोपर्डीजवळ येऊनही Jarange यांनी विचारपूस केली नाही- निर्भयाची आई

मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी २५ ऑक्टोबरला कोपर्डी गावात एकत्र या.. असं आवाहन कोपर्डीतील निर्भयाच्या आईने मराठा समाजाला केलंय.. २४ तारखेला जरांगेंनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपतंय... त्यामुळे २५ ऑक्टोबरला पुढची दिशा आपण ठरवू असं निर्भयाच्या आईने म्हटलंय.. तसंच कोपर्डीजवळ येऊनही जरांगेंनी विचारपूस केली नाही, निर्भयाच्या समाधीवर येऊ शकले नाही म्हणून खंत व्यक्त केलीय.. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनात नवा अंक पाहायला मिळतोय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola