Anil Deshmukh: भ्रष्टाचारातून मिळवलेल्या संपत्तीचा स्त्रोत देशमुखांना सांगता आला नाही- ED |ABP Majha
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच या कटामागेच 'मास्टर माईंड' आहेत.. असं ईडीनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हंटलंय.... देशमुखांच्या जामीन अर्जाला विरोध करत हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे देशमुखांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.