Jalgaon : उपमहापौर कुलभूषण पाटलांना धक्काबुक्की, जळगाव महापालिकेत जोरदार राडा
Continues below advertisement
जळगाव महापालिकेत आज जोरदार राडा झाला. जळगाव मनपाची सभा दोन वर्षानंतर ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी दलित वस्ती निधी वाटपावरून उपमहापौर कुलभूषण पाटील आणि भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात वाद झला. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना धक्काबुक्की करण्यात सुरुवात केली.
Continues below advertisement