Sangli : पुरामूळे मोठ्या प्रमाणात नुकसान; पाहणीनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
महापूरानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांना अजित पवार भेटी देणार आहेत. अजित पवार सांगलीकरांसाठी काय मदत जाहीर याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.
Tags :
Maharashtra Latest Updates Latest Marathi News Abp Majha Ajit Pawar Trending News Marathi News Marathi Live News ABP Maza Local News Top News ABP Majha Videos Top Marathi News ABP Majha