Shirdi Bandh | साई जन्मस्थळ वादाप्रकरणी चर्चेतून तोडगा काढू : अजित पवार | ABP Majha
साईबाबांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्या बैठक बोलावलीय आणि चर्चेतून तोडगा काढू असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसतो असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.