
Ajit Pawar | बेळगावप्रश्नी सुप्रीम कोर्टात निष्णात वकील देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार | ABP Majha
Continues below advertisement
बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टात निष्णात वकील देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय...हरीश साळवेंना वेळ नसल्यास त्याच तोडीचा वकील राज्य सरकार देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय...सीमा विषय मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टाकलेला आहे असंही ते म्हणाले
Continues below advertisement