Mahabaleshwar :  महाबळेश्वरमधील ब्रिटिशकालीन पॉइंट्सची नावं बदलण्याची मागणी

Mahabaleshwar :  औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांचं नामांतर करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता महाबळेश्वरमधील ब्रिटिशकालीन पॉइंट्सची नावं बदलण्याची मागणी पुढे आलीय. भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समितीनं महाबळेश्वरच्या तहसीलदारांना पत्र देऊन ही मागणी केलीय. महाबळेश्वरमधील वेगवेगळ्या पॉइंट्सना इंग्रज अधिकाऱ्यांची नावं दिली आहेत. ही नावं बदलावीत आणि तिथं क्रांतीकारकांची नावं द्यावीत, अशी मागणी या पत्रातून करण्यात आलीय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola