Tipu Sultan Baramati : बारामती शहरात टिपू सुलतान जयंतीवर बंदी घालण्याची मागणी : ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Nov 2023 02:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारामती शहरात टिपू सुलतान जयंतीवर बंदी घालण्याची मागणी, बारामतीत बजरंग दल आणि हिंदू संघटनेचं ठिय्या आंदोलन, टिपू सुलतानच्या मिरवणुकीला बजरंग दलाकडून विरोध.