Delhi Smog : दिल्लीत धुके दाटल्यानं दृष्यमानता कमी, गाड्या रद्द झाल्यानं नागरिाकांना फटका
Delhi Smog : दिल्लीत धुके दाटल्यानं दृष्यमानता कमी, गाड्या रद्द झाल्यानं नागरिाकांना फटका
राजधानी दिल्लीत थंडीची लाट कायम असल्याने दिल्लीतील काही भाग आज दाट धुक्यात गेलयं... दाट धुक्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये दृश्यमानता कमी झाली आहे, ज्यामुळे वाहतुकीच्या सामान्य प्रवाहावर परिणाम झाला आहे आणि याचा फटका दिल्लीतील नागरिकांना बसलाय.
Tags :
Delhi