Delhi Blast CCTV : स्फोटानंतर लगेच बंद झालं शूटिंग, कंट्रोल रूमच्या डेस्कटॉपवर सापडली दृश्यं.
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचे (Red Fort Blast) एक नवीन CCTV फुटेज समोर आले आहे, ज्यात स्फोटाची दृश्ये कैद झाली आहेत. वृत्तानुसार, स्फोटानंतर CCTV शूटिंग लगेच बंद झाले, मात्र कंट्रोल रूममधील डेस्कटॉपवरून हे फुटेज रिकव्हर करण्यात आले आहे. या स्फोटात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तपास यंत्रणांनी १०० हून अधिक CCTV क्लिप ताब्यात घेतल्या असून, संशयितांचा माग काढण्यासाठी त्यांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणी बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement