Delhi Blast I 20: स्फोटात वापरलेल्या i20 कारचे CCTV, तीन संशयित कैद
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) परिसरात झालेल्या कार स्फोटात (Car Blast) १२ जणांचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी तपास यंत्रणांनी हरियाणा पासिंगच्या Hyundai i20 कारच्या मालकाचा शोध घेतला आहे. तपासात ही कार पुलवामा (Pulwama) येथील डॉक्टर उमर (Dr. Umar Un Nabi) याची असल्याचे समोर आले आहे. 'एकोणतीस ऑक्टोबर रोजीच्या एका पेट्रोल पंपावरील सीसीटीवी फुटेजमध्ये (CCTV Footage) गाडी चालवणाऱ्या व्यक्तीसह इतर दोघे असे एकूण तीन जण गाडीमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत'. ही कार मूळ मालकाने विकल्यानंतर आतापर्यंत चार जणांच्या ताब्यातून गेली होती आणि डॉक्टर उमर हा या कारचा चौथा मालक होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या स्फोटाचा संबंध फरिदाबादमध्ये उघडकीस आलेल्या टेरर मॉड्युलशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement