Nana Patole :पटोलेंच्या कारवाईला थेट दिल्लीतून स्थगिती,महासचिव वेणुगोपाल यांनी रोखला पटोलेंचा निर्णय
Continues below advertisement
नाना पटोलेंच्या कारवाईला थेट दिल्लीतून स्थगिती ... महासचिव वेणुगोपाल यांनी रोखला पटोलेंचा निर्णय... चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळेंच्या निलंबनाला स्थगिती ..
Continues below advertisement