Delhi Corona : राजधानी दिल्लीत मास्कसक्ती, प्रशासनाकडून निर्बंध लागू ABP Majha

बातमी राजधानी दिल्लीमधून. एकीकडे देशात कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचं आपण म्हणतोय. पण दिल्लीत सध्या परिस्थिती उलट आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेयत. आणि म्हणूनच दिल्लीत प्रशासनानं कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे मास्कमुक्त झालेल्या दिल्लीकरांवर पुन्हा एकदा मास्क वापरायची वेळ आलीय. काय आहेत दिल्लीत सध्याची परिस्थिती? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola