Nagpur : दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल मन:शांतीसाठी नागपुरात, विपश्यना केंद्रात 7 दिवसांचा मुक्काम
Continues below advertisement
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नागपूरमध्ये आले आहेत. मन:शांतीसाठी अरविंद केजरीवाल नागपूरच्या फेटरी येथील विपश्यना केंद्रात पोहोचले आहेत. राजकीय चर्चा टाळत आणि माध्यमांसी दूर राहत केजरीवाल या विपश्यना केंद्रात सात दिवस मुक्कामी असणार आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ते दिल्लीला जाऊन पुन्हा सक्रिय होणार आहेत.
Continues below advertisement