Delhi Blast Doctor Connection : पुलवामातील डॉक्टर सज्जा अहमद मल्ला चौकशीसाठी ताब्यात
Continues below advertisement
दिल्लीतील रेड फोर्ट (Red Fort) जवळील स्फोटाच्या (Delhi Blast) चौकशीत आणखी एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. पुलवामा (Pulwama) येथील डॉक्टर सज्जाद अहमद मल्ला (Sajjad Ahmad Malla) याला तपास यंत्रणांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा तपास फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी (Faridabad Terror Module) जोडला गेला असून, या प्रकरणात आतापर्यंत पाच डॉक्टरांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. वृत्तानुसार, 'फरीदाबाद टेरर मॉड्यूल मधला हा पाचवा संशयित डॉक्टर आहे की ज्याला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलंय किंवा ज्याची काही ना काहीतरी भूमिका राहिलेली आहे'. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) काही पोस्टर्स लागल्यापासून सुरू झालेला हा तपास फरीदाबादमध्ये स्फोटके सापडल्यानंतर आणि दिल्लीतील स्फोटानंतर अधिक तीव्र झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement