Delhi Blast Probe: दिल्ली पोलिसांकडून लाल रंगाच्या Ford EcoSport चा शोध, पाच पथकं तपासात.
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणाच्या तपासात एक नवी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलीस आता लाल रंगाच्या फोर्ड इकोस्पोर्ट गाडीचा शोध घेत आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, स्फोटात वापरलेल्या Hyundai i20 गाडीसोबतच संशयितांकडे ही दुसरी लाल रंगाची गाडीही होती. या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी शहरात अलर्ट जारी केला असून, गाडीचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पथके तैनात केली आहेत. शेजारील राज्य असलेल्या उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांनाही याबाबत सतर्क करण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement