BJP :महाराष्ट्रातील भाजप कोणा एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही,महाराष्ट्र भाजपसंदर्भात निर्णय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP :महाराष्ट्रातील भाजप कोणा एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही,महाराष्ट्र भाजपसंदर्भात निर्णय
'महाराष्ट्रातील भाजप कोणा एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही' काल दिल्लीतल्या मंथनादरम्यान महाराष्ट्र भाजपसंदर्भात मोठा निर्णय महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व विकेंद्रीकरणाचं धोरण? 'महाराष्ट्रातील सर्व भाजप नेत्यांना सक्रिय व्हावं लागेल' लोकसभेच्या पराभवावर मंथन, विधानसभेचा रोडमॅप तयार विधानसभेच्या तयारीला लागा, उमेदवार तयार करण्याच्या सूचना लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत टाळण्याचे स्पष्ट निर्देश.. महाराष्ट्रातील पक्ष कोणा एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही, पक्षाला कोअर कमिटी सोबत चालवावी लागेल. दिल्लीच्या बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांना सांगितले महाराष्ट्रातील महाविकास आघाडी रोखण्यासाठी भाजपला एकत्र काम करावे लागेल महाराष्ट्रातील सर्व भाजप नेत्यांना सक्रिय व्हावे लागेल. लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्राच्या नेत्यांनी दिल्लीत शाळा काढली विधानसभेच्या तयारीला लागा, आतापासूनच उमेदवार तयार करा. लोकसभा निवडणुकीत जे घडले त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार नाही विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता यायची आहे.