Delhi BJP : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस राजधानीत ABP Majha

Continues below advertisement

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. चंद्रकांतदादांच्या कालच्या या भेटीनंतर आज फडणवीस दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram