Bacchu Kadu | योगी आणि मोदींनी ऋषी, कृषी दोघांना संपवलं : राज्यमंत्री बच्चू कडू
Continues below advertisement
राज्यमंत्री बच्चू कडू दिल्लीच्या सीमेवर दाखल झाले आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू कार्यकर्त्यांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. जवळपास 1500 हजार किलोमीटरचा प्रवास करुन बच्चू कडू कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसह दिल्लीत दाखल झाले आहेत.
Continues below advertisement