Farmers Protest | शेतकरी प्रतिनिधी- केंद्र सरकारमध्ये आज पुन्हा चर्चा, बैठकीत तोडगा निघणार?
Farmers Protest | शेतकरी प्रतिनिधी- केंद्र सरकारमध्ये आज पुन्हा चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीत तोडगा निघणार की निष्फळ ठरणार हे पाहावं लागले. दरम्यान कृषी कायदे रद्द करण्यासाठी अधिवेशन बोलवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.