Dehu Sant Tukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा, देहू नगरी सजली
abp majha web team
Updated at:
10 Jun 2023 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज पार पडतोय. आज इनामदार वाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका मुख्य मंदिरात दाखल झाल्यात.त्यानंतर मुख्य मंदिरात प्रस्थान पूजा होईल, मग पादुका पालखीत विराजमान होतील आणि पंढरपूरच्या दिशेने पालखीचे प्रस्थान होईल. याच देहूतून नजीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत.