Degree College Duration Lecture : डिग्री कॉलेजमध्ये लवकरच 1 तासाचं लॅक्चर : ABP Majha

महाविद्यालयातील लेक्चरच्या वेळेत १२ मिनिटांची वाढ करण्याचा निर्णय होण्याची शक्यता. ४८ मिनिटांऐवजी एका तासांचं लेक्चर करणार.  २०२०च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात लेक्चरच्या वेळेत वाढ करण्याचा विचार.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola