Ratnagiri Marleshwar Temple : श्रावणी सोमवारनिमित्त रत्नागिरी येथील मार्लेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
Continues below advertisement
श्रावणी सोमवारनिमित्त रत्नागिरी येथील मार्लेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. फेसाळत कोसळणारा धबधबा, हिरव्यागार डोंगर रांगा आणि भक्तिमय वातावरण असं इथलं चित्र मन प्रसन्न करणार आहे.
Continues below advertisement