Deer video : हरिनामाच्या गजरात थिरकलं हरिण, सोशल मीडियावर हरणाची चर्चा : ABP Majha
टाळ मृंदुंग आणि हरिनामाच्या ठेक्यावर एक हरण माणसांप्रमाणे नाचण्याचा प्रयत्न करत आहे वारकरी संप्रदायामध्ये सध्या हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर केला जातोय