Pandharpur विठ्ठल मंदिरात दीपोत्सव,सभामंडपात हजारो दिव्यांची आरास,विठ्ठल-रुक्मिणीला दागिन्यांची आरास
Continues below advertisement
देशभरात यंदाची दिवाळी कोरोना संकटात साधेपणाने साजरी केली जात आहे. असं असलं तरी दिवाळी साजरी करतानाचा उत्साह मात्र तोच आहे. दिवाळीत दिव्यांची आरास लावून, आकर्षक रोषणाई करत, फराळ या गोष्टींसह उत्साह आनंद साजरा केला जातो. दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेल्या संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. आज दीपावलीच्या धनत्रयोदशी दिवशी रात्री विठुरायाला ठेवणीतील पारंपरिक अलंकाराने नटविण्यात आले.
Continues below advertisement