Deepali Chavan Suicide Case: DFOशिवकुमार यांना पोलीस कोठडी, न्यायालयाबाहेर महिला अधिकाऱ्यांचा आक्रोश

Deepali Chavan Suicide Case: DFO शिवकुमार यांना पोलीस कोठडी, न्यायालयाबाहेर महिला अधिकाऱ्यांचा आक्रोश

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण  यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली.  दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी DFO विनोद शिवकुमार यांना 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश धारणी न्यायालयाने दिले आहेत. यावेळी DFO विनोद शिवकुमारांविरोधात धारणी पोलीस स्टेशनमध्ये तसेच न्यायालयाच्या आवारात महिलांचा जन आक्रोश पाहायला मिळाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola