Deepak Kesarkar: स्कूल बसच्या चालकांनी संपात सहभागी होऊ नये, अन्यथा... केसरकरांचा इशारा ABP Majha

Continues below advertisement

कोल्हापूर:  हिट अँड रन कायद्याविरोधात (Hit and Run New Law)  ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे.  संपाचा शाळांच्या बसेसवरही परिणाम होण्यास सुरु झाला आहे. स्कूल बस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनांनी निर्णय घेतला आहे. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)  यांनी स्कूल बसच्या (School Bus)  चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये  अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल, असा इशारा दिला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram