Deepak Kesarkar VS Aaditya Thackeray | शालेय गणवेशावरून आदित्य ठाकरे- केसरकरांमध्ये जुंपली ABP Majha
Deepak Kesarkar VS Aaditya Thackeray | शालेय गणवेशावरून आदित्य ठाकरे- केसरकरांमध्ये जुंपली ABP Majha
कधी प्रवेशाचा गोंधळ, कधी पटसंख्येचा वाद, कधी शिक्षकांवरचा अशैक्षणिक कामाचा ताण...वेगवेगळ्या कारणांमुळे राज्याचं शिक्षण खातं नेहमी चर्चेत असतं...गेल्या वर्षी एक राज्य एक गणवेशाचा निर्णयही असाच वादात सापडला होता...
पण आता एक राज्य एक गणवेश योजना गुंडाळण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यावरून माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर कमालीचे नाराज झालेत...आणि त्यानंतर वाद पेटलाय तो केसरकर आणि आदित्य ठाकरे यांच्यात...पाहुयात राजकीय शोलेमधला हा स्पेशल रिपोर्ट.