Deepak Kesarkar: एकत्र यायचं की नाही हे ठाकरेंनी ठरवावं- केसरकर ABP Majha

शरद पवारांबद्दल अपशब्द वापरले नाहीत. पवारांबद्दल एखादा शब्द निघाला असेल तर दिलगिरी. गरज पडल्यास पवार यांच्या घरी जाऊन माफी मागणार दीपक केसरकरांचं वक्तव्य..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola