राणेंचं सिंहासन मी हलवलं, त्यांच्या मनात सल, टीकेविना त्यांचं राजकारण चालत नाही : Deepak Kesarkar
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल सावंतवाडीत कार्यकर्ता बैठकीत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर घणाघाती टीका करताना ते शेमडे आमदार असून मंत्री असताना विधानसभेत काहीचं पर्फोमस् दाखवू शकेल नाहीत अशी टीका केली होती. या टीकेला दिपक केसरकर यांनी राणेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. नारायण राणेंच सिंहासन मी हलवल याची कायम सल त्यांच्या मनात आहे त्यामुळे ते सावंतवाडीत येऊन माझ्यावर टीका करतात.
Continues below advertisement