Deepak Kesarkar : विनायक राऊत राज्यमंत्री होऊ शकले नाहीत; केसरकरांची टीका

Continues below advertisement

Deepak Kesarkar : विनायक राऊत राज्यमंत्री होऊ शकले नाहीत; केसरकरांची टीका किमान 80 हजार ते 1 लाखांचं लीड आपण नारायण राणेंना या लोकसभा निवडणुकीत देऊदेणार आहे. विनायक राऊत दहा वर्ष खासदार होते. उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे होते. परंतु ते साधे राज्यमंत्री सुद्धा होऊ शकले नाहीत. कारण त्यांची काम करण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना गटनेते सारखे दुय्यमपद दिले असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे लगावला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram