Deepak Kesarkar on Manoj Jarange : मुंबईत जायचं की नाही हा निर्णय मनोज जरांगेंचा - दीपक केसरकर

Deepak Kesarkar on Manoj Jarange : मुंबईत जायचं की नाही हा निर्णय मनोज जरांगेंचा - दीपक केसरकर  जरांगे पाटील समजूतदार आहेत सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे ⁠त्यामुळे सर्रवेसर्वेक्षण सुरू आहे त्याला मदत करायची की मुंबईत यायच यावर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे कायदा सुव्यवस्था काही प्रश्न होणार नाही सरकार सक्षम आहे सुप्रीम कोर्टातील केसवरती काही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola