Deepak Kesarkar On Advertisement : जाहिरात मुख्यमंत्र्यांना दाखवून दिली नव्हती - दीपक केसरकर
जाहिरातीवरून दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिलीय.. मुळात ही जाहिरात मुख्यमंत्री यांना दाखवून केलेली नव्हती... कार्यकर्त्यांकडून ही जाहिरात दिली होती.. ती थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र तोपर्यंत प्रिंटिंगला जाहिरात गेली होती.... त्यामुळे त्यात बदल करणे शक्य नव्हते त्यामुळे नंतर जाहिरात दुसरी दिली... असं केसरकर म्हणालेत