Deepak Kesarkar - Raj Thackeray : येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच निर्णय लागू , केसरकर यांची ग्वाही
Deepak Kesarkar - Raj Thackeray : येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच निर्णय लागू , केसरकर यांची ग्वाही
महाराष्ट्रात पहिली ते दहावी सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीये. त्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी काय ग्वाही दिलीये पाहूयात